Happy Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Marathi Style (2024)

आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी, माझं मनापासून हार्दिक शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रासाठी! आपलं आयुष्य सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं आणि सर्व तुमच्या स्वप्नांचं पूर्ण करो हीच ईश्वराची कामना! तुमचं आजचं दिवस तुमच्या आयुष्यातील सर्व आनंदी गोड वेड घडवो हीच ईश्वराची आशीर्वादी आपल्याला असो हीच श्रीखंड जोडी. आपलं वाढदिवस साजरा करण्याचं आनंद करा आणि तुमच्या निरंतर प्रगतीसाठी प्रेरणा घ्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny,जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाsms या संधर्भात माहिती मिळेल.

Happy Birthday Wishes For Friend In Marathi

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

Happy Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Marathi Style (1)

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!!! अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.

Happy Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Marathi Style (2)

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Marathi Style (3)

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी
शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना

.Happy Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Marathi Style (4)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

पार्ट्य करा, ख,प्या
नाच,गाणे, फटके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

वाढदिवसाच्या शुभेच्छामराठी संदेश

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे,
एक नवीन सुरूवात आहे आणि
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे.
विश्वास आणि धैर्य सह पुढे चला.
आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात.
आज आणि तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असेल!

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी | Happy Birthday Wishes For Friend In Marathiहि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवादHappy Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Marathi Style (5)

हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Happy Birthday Wishes

Related Posts:

  • मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes…
  • गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा | Birthday Wishes…
  • बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For…
  • आई बाबा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes…
  • Father Birthday Wishes In Marathi | वडिलांना…
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Birthday Poem In Marathi
Happy Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Marathi Style (2024)

References

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Edwin Metz

Last Updated:

Views: 6297

Rating: 4.8 / 5 (78 voted)

Reviews: 85% of readers found this page helpful

Author information

Name: Edwin Metz

Birthday: 1997-04-16

Address: 51593 Leanne Light, Kuphalmouth, DE 50012-5183

Phone: +639107620957

Job: Corporate Banking Technician

Hobby: Reading, scrapbook, role-playing games, Fishing, Fishing, Scuba diving, Beekeeping

Introduction: My name is Edwin Metz, I am a fair, energetic, helpful, brave, outstanding, nice, helpful person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.